Duration 3:1

महिंद्रा कृष-ई स्मार्ट किटच्या सहाय्याने खर्चावर करा नियंत्रण, मिळवा अधिकनफा/Control your expenses

50 447 watched
0
17
Published 28 Dec 2021

व्यवसायामध्ये नफा केवळ कमाई वाढल्यानेच होतो असं नाही, तर कधीकधी खर्च कमी केल्याने देखील आपल्याला नफा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया जालना येथील युवा शेतकरी गणेश करात यांच्याकडून, ज्यांनी आपले ट्रॅक्टर भाड्याने देऊन महिंद्रा कृष-ई स्मार्ट किटच्या सहाय्याने खर्च कशाप्रकारे नियंत्रित केले व नफा मिळवला. अधिक माहितीसाठी आमच्या कृष-ई सहाय्यकाशी १८००-२६६-१५५५ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा ७०-९७१-९७१-५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

Category

Show more

Comments - 1