#NoMaida #noriceflour
#InstantChakli
#खमगखुसखुशीतचकलीरेसिपी
#Howtomakeinstantchakli
#Howtomakejawarchakli
नमस्कार ..
आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी 30 मिनिटात तयार होणारी इंस्टंट चकली..
या चकली साठी आपल्याला कुठल्याही भाजणीीची गरज नाही, मैदा नाही ,तांदळाचे पीठ नाही, गव्हाचं पीठ नाही..
आपण बनवणार आहोत ज्वारी च्या पिठापासून इन्स्टंट खमंग आणि खुसखुशीत चकलीची रेसिपी..
LIKE SHARE & SUBSCRIBE
HIT BELL ICON🔔FOR NOTIFICATION OF NEW RECIPES
YouTube channel link
/channel/UCAKfgoUCToBR3Fm3iarrwDw
Baking tips video
/watch/YIpbkTh4ip-4b
Ingredients
वाटी किवा कप ने measurement घेऊ शकता.
3 कप ज्वारीचे पीठ
2 कप पाणी + लागेल तेवढे
1 tbsp मीठ
1 tsp ओवा
1 tbsp तीळ
1 tsp जिरेपूड
1/2 tsp हळद
2 tbsp लाल तिखट
1 tbsp तेल
1/4 tsp हिंग
Sound : https://www.bensound.com/
Follow us on Facebook
https://www.facebook.com/rautashwini27/
Follow us on INSTAGRAM
http://www.instagram.com/ashwiniraut22